वयानुसार महिलांनी कोणत्या पोषक तत्वांचा आहारात समावेश केला पाहिजे?

Anuradha Vipat

पोषक तत्वांची गरज

पुरूषांपेक्षा महिलांना अधिक पोषक तत्वांची गरज असते

nutrients should women include

पोषक तत्वांचा समावेश

वयानुसार महिलांनी कोणत्या पोषक तत्वांचा आहारात समावेश केला पाहिजे, हे जाणून घेऊया.

nutrients should women include

25 वर्षांपेक्षा कमी

दुग्धजन्य पदार्थ, मासे, सोयाबीन हे कॅल्शिअमचे चांगले स्रोत आहेत.

nutrients should women include

एक हजार मिलीग्राम कॅल्शिअम

या वयातील महिलांनी दिवसाला सुमारे एक हजार मिलीग्राम कॅल्शिअमचे सेवन करावे.

nutrients should women include

25 ते 40 वयोगटातील महिलांसाठी 

गरोदर महिलांना दररोज 600 एमसीजी आणि स्तनदा महिलांना दररोज 500 एमसीजी फॉलिक ॲसिडची आवश्यकता असते

nutrients should women include

18 मिलीग्रॅम लोह

या वयोगटातील महिलांनी रोज 18 मिलीग्रॅम लोह व गरोदर महिलांनी रोज 27 मिलीग्रॅम लोहाचे सेवन केले पाहिजे.

nutrients should women include

40 वर्षे व त्यावरील 

या वयाच्या महिलांनी दररोज 1200 मिलीग्राम कॅल्शिअम आणि 600 आययू व्हिटॅमिन डी घ्यावे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

nutrients should women include