अभ्यासात लक्ष लागावे यासाठी काय करावं?

Anuradha Vipat

खोली नेहमी स्वच्छ ठेवा

अभ्यासात लक्ष लागावे यासाठी मुलांच्या अभ्यासाची खोली नेहमी स्वच्छ ठेवा

focus in studies

अभ्यासाच्या खोलीत ऊर्जा

वास्तुनुसार, हा उपाय केल्याने अभ्यासाच्या खोलीत ऊर्जा प्रवाहित होत राहील

focus in studies

सरस्वती, गणपती चित्र

मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत फक्त माता सरस्वती, गणपती किंवा प्रेरणादायी चित्र नेहमी ठेवावे.

focus in studies

हिंसक चित्रे

मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत हिंसक चित्रे कधीही लावू नयेत.

focus in studies

अभ्यासाचं योग्य नियोजन

अभ्यासाचं योग्य नियोजन करा. वेळापत्रक आखा

focus in studies

चित्त विचलित करणाऱ्या गोष्टी

खूप वेळ अभ्यासाला बसायचं आहे, तर आधी चित्त विचलित करणाऱ्या गोष्टी दूर करा

focus in studies

सकारात्मक विचार करा

नेहमी सकारात्मक विचार करा आणि रिकाम्या वेळी देखील चांगली प्रेरणादायी पुस्तके वाचा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

focus in studies