Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घराचा रंग कसा असावा? जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

रंगाचं महत्व

वास्तुशास्त्रात दिशेसोबतच रंगांचंदेशील खास महत्व आहे.

Vastu Tips

रंगांनी ऊर्जा मिळते

वास्तु शास्त्रानुसार, रगांचा घरावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारे प्रभाव पडू शकतो.

Vastu Tips

घराचा रंग

आज आम्ही तुम्हाला घराच्या प्रत्येक बाजूवर कोणता रंग असावा याबाबत सविस्तर सांगणार आहोत.

Vastu Tips

बेडरूम

बेडरूमच्या भिंतीवंर फेंट कलर करायला हवा. नाहीतर तुमच्या झोपेवर त्याचा परिणाम पडू शकतो.

Vastu Tips

किचन

वास्तु शास्त्रानुसार, किचनचा रंग पांढरा किंवा क्रिम असायला हवा.

Vastu Tips

स्टडी रूम

घराच्या दक्षिण पश्चिम दिशेत स्टडी रूम असायला हवी. स्टडी रूममध्ये हलका हिरवा, हलका निळा रंग असायला हवा. स्टडी रूममध्ये पिवळा रंग असणंही शुभ मानला जातो.

Vastu Tips

पूजा स्थान

घरात पूजास्थानी पांढरा रंग, नारंगी, निळा किंवा पिवळा रंग असायला हवा. या रंगांमुळे पूजेच्या वेळी मन एकाग्र असते

Vastu Tips

घराच्या बाहेरील रंग

घराच्या बाहेरील भिंतींवर नीळा, पांढरा, पिवळा किंवा बैंगनी रंग वापरा. या रंगाने समृद्धी आणि सकारात्मकता आकर्षित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vastu Tips