दोन मुलांच्या वयात अंतर किती असावं? तज्ञ सांगतात की..

सकाळ डिजिटल टीम

लग्न आणि फॅमिली प्लॅनिंग हे आयुष्यातील दोन अत्यंत महत्वाचे निर्णय आहेत, हे निर्णय विचाराअंती घेणे गरजेचे असते.

what should be-the gap between first and second pregnancy ideal age gap between two kids

लग्नानंतर नवविवाहित जोडप्यांच्या मनांमध्ये मुलांना जन्म कधी द्यावा याबद्दलचा प्रश्न कायम असतो.

what should be-the gap between first and second pregnancy ideal age gap between two kids

उशीरा लग्न झालेल्या जोडप्यांवर दुसरं मूल लवकर जन्माला घालण्यासाठी देखील दबाव असतो.

what should be-the gap between first and second pregnancy ideal age gap between two kids

आज आपण पहिल्या आणि दुसऱ्या मुलाच्या वयामध्ये नेमकं किती अंतर असावं याबद्दल जाणून घेणार आहोत.

what should be-the gap between first and second pregnancy ideal age gap between two kids

अनेक संशोधनात समोर आलेल्या माहितीनुसार ज्या महिला डिलीव्हरीच्या ६ महिन्यांत प्रेग्नट राहतात त्यांच्या मुलांचा व्यवस्थित विकास होत नाही.

what should be-the gap between first and second pregnancy ideal age gap between two kids

अशा मुलांचे वजन देखील कमी राहते आणि प्रीमॅच्युअर डिलीव्हरीचा धोका देखील असतो.

what should be-the gap between first and second pregnancy ideal age gap between two kids

तसेच दोन मुलांमध्ये ४ ते ६ वर्षांचा फरक असल्यास त्यांना सांभाळणे देखील कठीण होते.

what should be-the gap between first and second pregnancy ideal age gap between two kids

तज्ञांच्या मते दोन मुलांमध्ये दीड ते दोन वर्षांचे अंतर असावे, यामुळे मुल आणि आई दोन्ही सुरक्षित राहतात.

what should be-the gap between first and second pregnancy ideal age gap between two kids

ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे, विशेष सल्ल्यासाठी तज्ञांची मदत घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.