Vat Purnima 2023 : त्रासही होणार नाही व उपवासही होईल, यासाठी १२ टिप्स

वैष्णवी कारंजकर

यांनी उपवास टाळावा

गर्भवती महिला, दिवसभर कष्टाचे काम करणारे लोक, ज्येष्ठ व्यक्ती, मधुमेह किंवा इतर आरोग्याच्या समस्या असणाऱ्या व्यक्तींनी उपवास करणे टाळावे.

Pregnant Woman | Sakal

निरंकार उपवास नको

निरंकारी किंवा निर्जल उपवास करणे टाळावे, त्यामुळे आरोग्याला त्रास होण्याची शक्यता असते.

Fasting | Sakal

तज्ज्ञांचा सल्ला

तज्ज्ञांचा सल्ला न घेता अशाप्रकारे केलेले उपवास आरोग्यासाठी घातक ठरु शकतात.

Doctor | Sakal

साबुदाणा

प्रमाणापेक्षा जास्त साबुदाणा खाल्ल्यास त्याचे शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतात. त्यामुळे शक्य असल्यास साबुदाणा खाणे टाळावे.

Sabudana | Sakal

शेंगदाणे

दाणे हा पित्तासाठी कारणीभूत ठरणारा घटक आहे. त्यामुळे दाणे प्रमाणात खावेत.

Peanut | Sakal

काय प्यावे?

उपवासाच्या दिवशी ताक, कोकम सरबत, लिंबू सरबत, उसाचा रस, शहाळे, नीरा अशी पेये आवर्जून घ्यावीत.

Drinks | Sakal

काय खावे?

रताळे, फळे, राजगिरा, सुकामेवा, खजूर, दही, ताक, दूध जरुर खावे.

Dry Fruits | Sakal

तेलकट नकोच

उपवासाच्या दिवशी तेलकट पदार्थ खाल्ले जाण्याची शक्यता असते. मात्र तसे करणे टाळावे.

Oil | Sakal

बाहेरचंही नको

बाहेरचे अन्नपदार्थ आणि तेलकट पदार्थ टाळलेले केव्हाही चांगले.

Potato Chips | Sakal

व्यायाम

उपवासाच्या आधी आणि त्या दिवशी खूप थकवणारे व्यायाम, कामं टाळा.

Exercise | Sakal

औषधे असतील तर...

औषधे सुरू असल्यास उपवास करताना डॉक्टरांचा य़ोग्य तो सल्ला घ्यावा.

Medicines | Sakal

चहा कॉफी

चहा, कॉफी ही पेये उपवासाला चालत असली तरी ते योग्य प्रमाणात घ्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tea Coffess