आय फ्लू झाल्यास काय करावे अन् काय करू नये?

साक्षी राऊत

आय फ्लू

पावसाळ्यात हवेत आर्द्रतेमुळे डोळ्याच्या साथीचे प्रमाण वाढले आहे. धूळ, कण, बॅक्टेरिया यांसारख्या व्हायरसच्या संपर्कात आल्याने हा संसर्ग होतो.

Eye Flue

आय फ्लूची लक्षणे

आय फ्लूची लक्षणे समजून घेत वेळेतच काळजी घेणे महत्वाचे ठरते. नाही संसर्ग आणखी वाढतो. तेव्हा या स्थिती कशी काळजी घ्यावी ते जाणून घ्या.

Eye Flue

हात स्वच्छ ठेवा

तुमचे हात थोड्या थोड्या वेळात धुवत राहा. कुठल्याही संसर्गाचा धोका टाळण्यासाठी हे फार गरजेचे आहे.

Eye Flue

डोळ्यांना गरम शेक द्या

डोळ्यांवर चिपळाचा थर साचत असेल तर डोळ्यांना गरम शेक द्या. दिवसभरात दोन ते तीन वेळा डोळ्यांना थंड गरम शेक द्या.

Eye Flue

आय ड्रॉपचा वापर करा

आय ड्रॉपचा वापर डॉक्टरांच्याच सल्ल्याने करा. प्रीझर्वेटिव्ह असणाऱ्या आय ड्रॉपचा वापर करू नये.

Eye Flue

टॉवेल आणि मेकअप प्रोडक्ट शेअर करू नका

संसर्ग झालेल्या व्यक्तीचा टॉवेल किंवा मेकअप प्रोडक्ट वापरू नका.

Eye Flue

आय लेन्स

आय फ्लू झाल्या आय लेन्स वापरणे टाळा.

Eye Flue

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घेऊ नका

आय फ्लू झाल्या मनाने औषधी घेऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eye Flue