नॉर्मल डिलीवरी होण्यासाठी काय करावे?

Anuradha Vipat

ओव्याचे लाडू

ओव्याचा गुणधर्म उष्ण असतो आणि ओवा नॉर्मल डिलिव्हरीसाठी मदत करतो.

normal delivery

डिलिव्हरी नंतर

तुम्ही प्रेग्नेंसी मध्येच नाही तर डिलिव्हरी नंतर देखील हे लाडू खाऊ शकता.

normal delivery

शरीराला ताकद

या लाडूमुळे शरीराला ताकद मिळते.

normal delivery

कोमट पाणी

तसंच प्रेग्नेंसी दरम्यान भरपूर पाणी प्यायलं पाहिजे व कोमट पाणी तर या काळात खूपच लाभदायक असतं.

normal delivery

आलं-लसुन

नवव्या महिन्यात प्रेग्नेंस महिलांना आलं व लसूण देखील खाल्लं पाहिजे

normal delivery

चक्कर व उलटी

आलं-लसणाचं सेवन केल्याने चक्कर व उलटीच्या समस्येपासूनही मुक्ती मिळते.

normal delivery

दूधात साजूक तूप

नवव्या महिन्यात दूधात साजूक तूप घालून प्यायल्याने गर्भाशय व योनी चिकट म्हणजेच मुलायम होते. ज्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्यास मदत मिळते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

normal delivery