भाजीत तिखट जास्त पडलंय? टेस्ट बॅलेंस करण्यासाठी वापरा ही ट्रिक

साक्षी राऊत

भाजीची चव

कुठल्याही डिशच्या परफेक्ट चवीसाठी त्यात परफेक्ट मसाले असणं फार महत्वाचं आहे. मसाले कमी जास्त पडलेत की चव बिघडते.

Kitchen Hacks

मसाल्यांचे प्रमाण

अनेकदा मसाले जास्त पडू नये यासाठी आपण चमच्याने माप घेऊन भाजीत घालतो. तरीसुदधा काही वेळा मीठ किंवा तिखट जास्त पडतं.

Kitchen Hacks

तिखट जास्त पडल्यास..

भाजीत तिखट जास्त पडलं असेल तर चिंता करू नका? या सोप्या ट्रिकने तुम्ही भाजीचा तिखटपणा कमी करू शकता.

Kitchen Hacks

ताक किंवा दही

जर भाजीत तिखट जास्त पडलं असेल तर ते कमी करण्यासाठी ग्रेव्हीमध्ये ताक किंवा दही घाला. तुमच्या भाजीची चव दुप्पट वाढेल आणि तिखटपणाही कमी होईल.

Kitchen Hacks

टोमॅटोची प्यूरी

टोमॅटोची प्यूरी घालूनही तुम्ही भाजीचा तिखटपणा कमी करू शकता.

Kitchen Hacks

बटाटा किंवा पनीर

भाजीचा तिखटपणा कमी करण्यासाठी आणखी बेस्ट ऑप्शन म्हणजे भाजीत बटाटा किंवा पनीर घाला. त्यामुळे भाजीचा तिखटपणा कमी होईल.

Kitchen Hacks

तूप किंवा नारळाचे तेल

सगळ्यात सोपा उपाय म्हणजे भाजीत तूप किंवा नारळाचे तेल घाला. त्यामुळेही भाजीचा तिखटपणा कमी होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kitchen Hacks