कारचे ब्रेक फेल झाले तर काय कराल ?

Anuradha Vipat

प्रवासादरम्यान कारचे ब्रेक बंद

तुम्ही कारने कुठे लांब फिरायला जात असाल आणि प्रवासादरम्यान कारचे ब्रेक काम करणे बंद झाले तर तुम्ही काय कराल? आहोत

car brakes fail

टिप्स

अशा परिस्थितीत स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी, खाली दिलेल्या या काही टिप्स फॉलो करा

car brakes fail

गिअर्स

ब्रेक फेल झाल्याचे समजताच गिअर्स बदलणे सुरू करा

car brakes fail

गेअरला पहिल्या गेअरवर

जोपर्यंत तुम्ही गेअरला पहिल्या गेअरवर आणत नाही तोपर्यंत ब्रेक दाबण्याचा प्रयत्न करा

car brakes fail

 रिव्हर्समध्ये टाकण्याची चूक

घाबरल्याने किंवा घाईत वाहनाचे गेअर रिव्हर्समध्ये टाकण्याची चूक करू नका

car brakes fail

पार्किंग दिवे

वाहनाचे ब्रेक फेल झाल्यास, टॉप गिअर वरून म्हणजे पाचव्या ते पहिल्या गेअरवर वाहन आणताना पार्किंग दिवे चालू ठेवा

car brakes fail

इंजिन बंद करा

कार दुसऱ्या किंवा पहिल्या गिअरमध्ये येते, तेव्हा गाडीला खडबडीत ट्रॅकवर न्या आणि इंजिनला बंद करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

car brakes fail