हृदय स्ट्रॉंग ठेवण्यासाठी काय करावे?

Anuradha Vipat

हृदयाशी संबंधित समस्या

हृदयाशी संबंधित समस्या असतील तर वेळेवर लक्ष न दिल्याने किंवा उपचारात निष्काळजीपणामुळे त्याचा मृत्यू होऊ शकतो.

heart strong

हृदयाच्या आरोग्याशी निगडीत आहार

हृदय स्ट्रॉंग ठेवण्यासाठी हृदयाच्या आरोग्याशी निगडीत आहार करणे महत्त्वाचे आहे

heart strong

हिरव्या पालेभाज्या

हृदय स्ट्रॉंग ठेवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या खा

heart strong

अंकुरलेले धान्य

हृदय स्ट्रॉंग ठेवण्यासाठी संपूर्ण अंकुरलेले धान्य खा

heart strong

बेरी

हृदय स्ट्रॉंग ठेवण्यासाठी बेरी खाणे हा पौष्टिकतेचा खजिना आहे

heart strong

अक्रोड आणि बेदाणे

हृदय स्ट्रॉंग ठेवण्यासाठी रोज अक्रोड आणि बेदाणे खा

heart strong

ओटमील्स

हृदय स्ट्रॉंग ठेवण्यासाठी ओटमील्स पौष्टिक आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

heart strong