मोतीबिंदू होऊ नये म्हणून काय करावे?

Anuradha Vipat

दुखापत किंवा वृद्धत्व

मोतीबिंदूचे सर्वात मोठे कारण किंवा कारणे म्हणजे दुखापत किंवा वृद्धत्व.

prevent cataracts

अनुवांशिकता

अनुवांशिक किंवा जन्मजात विकारांमुळेही मोतीबिंदू होण्याचा धोका वाढू शकतो.

prevent cataracts

डोळ्यांचे आरोग्य

डोळ्यांचे आरोग्य हे खूप महत्त्वाचे आहे. याकडे कधीही दुर्लक्ष करु नये.

prevent cataracts

धान्याचे सेवन

धान्याचे सेवन करा मोतीबिंदू वेळीच रोखता येऊ शकते

prevent cataracts

गाजर खा

गाजर हे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे.

prevent cataracts

फळे आणि भाज्या

मोतीबिंदू होऊ नये म्हणून फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा

prevent cataracts

आंबट फळे

मोतीबिंदू होऊ नये म्हणून आंबट फळे खा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

prevent cataracts