इंदिरा गांधींचा 'प्रोजेक्ट टायगर' काय होता?

सकाळ डिजिटल टीम

1973 मध्ये इंदिरा गांधींच्या हस्ते या प्रोजेक्टला सुरुवात झाली.

20 व्या शतकातील सर्वाधिक यशस्वी प्रकल्प

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतात ४० हजार वाघ होते, १९७२ मध्ये फक्त १८०० राहिले.

केवळ दोनच दशकात वाघांची संख्या दुप्पट

व्याघ्र प्रकल्पांच्या संख्येत ४५० टक्क्यांहून अधिक वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.