WhatsApp वर येणाऱ्या स्पॅम कॉल्सना बसणार आळा! अशी करा सेटिंग

Sudesh

स्पॅम कॉल्स

व्हॉट्सअ‍ॅपवर आजकाल स्पॅम कॉल्सचं प्रमाण भरपूर वाढलं आहे. यामुळे कित्येक लोक फसवणुकीलाही बळी पडत आहेत.

WhatsApp Spam Calls | Esakal

सेक्स्टॉर्शन

व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ कॉल करून, सेक्स्टॉर्शनला बळी पाडण्याचं प्रमाणही सध्या वाढलं आहे. मात्र, अशा घटनांपासून बचाव करणं आता शक्य झालंय.

WhatsApp Spam Calls | Esakal

नवीन फीचर

व्हॉट्सअ‍ॅप सध्या एक नवीन फीचरची चाचणी करत आहे. याच्या मदतीने तुम्ही स्पॅम कॉल्सला आळा घालू शकाल.

WhatsApp Spam Calls | Esakal

बीटा व्हर्जन

सध्या हे फीचर केवळ व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जनवर उपलब्ध आहे. मात्र, लवकरच हे सर्वांसाठी उपलब्ध होईल.

WhatsApp Spam Calls | Esakal

अशी करा सेटिंग

तुमच्याकडे बीटा व्हर्जन असेल, तर हे फीचर सुरू करण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंग्समध्ये जावं लागेल.

WhatsApp Spam Calls | Esakal

प्रायव्हसी

याठिकाणी तुम्हाला प्रायव्हसी हा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर कॉल्स हा ऑप्शन दिसेल.

WhatsApp Spam Calls | Esakal

असं करा सायलेंट

कॉल्स पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Silence Unknown Calls हा पर्याय दिसेल. यावर क्लिक करून तुम्ही अनोळखी कॉल बंद करू शकता.

WhatsApp Spam Calls | Esakal

त्रास होईल बंद

यानंतर तुम्हाला अनोळखी नंबरवरुन येणारे सर्व कॉल्स सायलेंट राहतील. त्यामुळे तुमचा त्रास बंद होणार आहे.

WhatsApp Spam Calls | Esakal

खबरदारी

सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या केवळ बीटा व्हर्जनवर हे फीचर उपलब्ध आहे. त्यामुळे सर्वांना हे फीचर मिळेपर्यंत तुम्हाला स्वतःच असे कॉल्स इग्नोर करून खबरदारी घ्यावी लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WhatsApp Spam Calls | Esakal