जेव्हा अमिताभ यांच्यामुळे झालं होतं दोन दिग्गज बॉलिवूड दिग्दर्शकांमध्ये भांडण

kimaya narayan

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी. बॉलिवूडचे महानायक अशीही त्यांची ओळख आहे.

Amitabh Bachchan

सुपरहिट सिनेमे

अमिताभ यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यांचे जंजीर, नमकहलाल, नौटंकीवाला, हेराफेरी, अमर अकबर अँथनी हे सिनेमे खूप गाजले. प्रकाश मेहरा आणि मनमोहन देसाई या दोन्ही दिग्गज दिग्दर्शकांबरोबर अमिताभ यांनी अनेक सिनेमे केले.

Amitabh Bachchan

अमिताभ यांच्यामुळे झालं भांडण

पण तुम्हाला माहित आहे का ? अमिताभच या दोन्ही दिग्दर्शकांमधील एका भांडणाचं कारण ठरले. नेमकं काय घडलं ते उघड झालं नाही पण प्रकाश मेहरा यांना हेराफेरी प्रमाणेच अमिताभ यांनी अमर अकबर अँथनी मध्ये केलेला बेवड्या माणसाचा सीन आवडला नाही.

Amitabh Bachchan

आरोप आणि प्रत्यारोप

प्रकाश मेहरा यांनी असं म्हटलं कि, मनमोहन यांनी अमिताभ यांचे कान भरले आणि त्यामुळेच त्यांनी हेराफेरी मधील बेवड्याचा सीन अमर अकबर अँथनीमध्ये फेरफार करून वापरला.

Amitabh Bachchan

प्रकाश मेहरा

तर मनमोहन देसाई यांनी टीका केली कि मर्दचं मर्द सारखा सिनेमा बनवू शकतो आणि शराबी माणूस शराबी सारखा सिनेमा बनवतो. तर प्रकाश यांनी म्हटलं कि कुलीजचे चारित्र्यही मनजींपेक्षा स्वच्छ असते.

Prakash Mehra

मनमोहन देसाई

एकूणच एका सीनवरून म्हणा किंवा आणखी काही या दोन्ही दिग्दर्शकांमध्ये जोरदार वाद झाला. पण याच खरं कारण आजतागायत कळलं नाही.

Manmohan Desai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Apurva Nemlekar | Esakal
घटस्फोट ठरला डिप्रेशनचं कारण - येथे क्लिक करा