फ्रीज खरेदी करायला गेल्यावर दुकानदार नेहमी फ्रीजची क्षमता लिटरमध्येचं का सांगतो?

Anuradha Vipat

फ्रीजची क्षमता

दुकानदार नेहमी फ्रीजची क्षमता लिटरमध्ये सांगतो. अशा परिस्थितीत फ्रीजची क्षमता लिटरमध्ये का मोजली जाते आणि फ्रीज विकत घेणे इतके महत्त्वाचे का आहे, असा प्रश्न उपस्थित होतो.

fridge size in litres

लिटरमध्येच का मोजतात

चला, आज आपण पाहुयात फ्रीजची क्षमता मोजायची असेल तर ती लिटरमध्येच का मोजतात

fridge size in litres

बाह्य आणि आतील भाग

काहीवेळा असे होते की बाहेरून कोणतेही रेफ्रिजरेटर पाहताना, त्याचे बाह्य आणि आतील भाग सारखेच दिसतात, परंतु त्याची साठवण्याची क्षमता भिन्न असू शकते.

fridge size in litres

लिटर

लिटर ही फ्रिजमध्ये सामान ठेवण्याची क्षमता असते.

fridge size in litres

जागेच्या मोजमापावरून

शेल्फ आणि इतर सामान काढून टाकल्यानंतर आतल्या जागेच्या मोजमापावरून ही क्षमता निश्चित केली जाते.

fridge size in litres

क्यूब्ज

200 लिटर क्षमतेच्या फ्रीजमध्ये असे 200 क्यूब्ज बसू शकतात

fridge size in litres

दोन लिटरच्या बाटल्या

प्रत्येकी दोन लिटरच्या 100 बाटल्याही फ्रीजमध्ये बसू शकतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

fridge size in litres