व्हिटॅमिन डी मिळवण्याची योग्य वेळ कोणती?

Anuradha Vipat

सूर्यप्रकाश मिळविण्याचा योग्य मार्ग

व्हिटॅमिन डी मिळविण्यासाठी सूर्यप्रकाश मिळविण्याचा योग्य मार्ग आणि वेळ कोणती आहे हे आज आपण पाहूयात

right time to get vitamin D

सकाळी

व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी सकाळी 8 वाजता 25 ते 30 मिनिटे सूर्यप्रकाश घेणे ही योग्य वेळ आहे

right time to get vitamin D

व्हिटॅमिन डी

कारण यावेळी व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. 

right time to get vitamin D

सूर्यास्ताच्या वेळी

तसेच सूर्यास्त होण्याच्या काही वेळ आधी तुम्ही उन्हातून व्हिटामिन डी मिळवू शकता. 

right time to get vitamin D

हाड मजबुत होण्यास मदत

व्हिटामिन डी आपली हाड मजबुत होण्यास मदत होते.

right time to get vitamin D

ऊर्जा

त्याशिवाय व्हिटामिन डी मधून तुम्हाला खूप ऊर्जा देखील मिळते

right time to get vitamin D

शरीराला UVA प्रदान

सूर्यप्रकाशामुळे शरीराला UVA प्रदान होतात. त्यामुळे शरिरातील रक्ताचा प्रवाह सुधारतो

right time to get vitamin D