आल्याचा चहा कधी पिऊ नये?

Anuradha Vipat

स्तनपान करणाऱ्या स्त्रिया

गरोदर किंवा स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी आल्याचा चहा पिऊ नये

drink ginger tea

मधुमेह

हृदयविकार असलेले लोक आणि मधुमेह असलेल्या लोकांनी त्यांच्या डॉक्टरांशी बोलल्याशिवाय आले घेऊ नये.

drink ginger tea

रक्त पातळ करणारी औषधे

जर तुम्हाला रक्तस्त्राव विकार असेल किंवा तुम्ही एस्पिरिनसह रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल तर आले घेऊ नका.

drink ginger tea

छातीत जळजळ

झोपण्याअगोदर आल्याचा चहा पिल्याने छातीत जळजळ होण्याची शक्यता असते

drink ginger tea

 झोपण्यापूर्वी

झोपण्यापूर्वी आल्याचा चहा पिणे टाळावे.

drink ginger tea

हीमोफिलिया

आल्याचं सेवन केल्याने लोकांमध्ये हीमोफिलिया सारखा रक्ताचा आजार होऊ शकतो

drink ginger tea

शस्त्रक्रियेआधी

कोणत्याही शस्त्रक्रियेआधी आल्याचा चहा पिणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

drink ginger tea