जेव्हा आर माधवनला जुही चावलाशी लग्न करायचे होते तेव्हा...

Anuradha Vipat

बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जुही चावला

सध्या बॉलिवूड अभिनेता आर माधवन त्याच्या आगामी 'द रेल्वे मॅन' या वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या मालिकेत त्याच्यासोबत बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जुही चावला देखील दिसणार आहे.

R Madhavan

धक्कादायक खुलासा

अलीकडेच नेटफ्लिक्सने एक व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामध्ये आर माधवन त्याच्या सहकलाकाराबद्दल धक्कादायक खुलासा करताना दिसत आहे.

R Madhavan

एक वेळ अशी होती जेव्हा

अभिनेता जुहीला कबूल करतो की एक वेळ अशी होती जेव्हा त्याला तिच्याशी लग्न करायचे होते.

R Madhavan

तिच्याशी लग्न करायचे आहे

आर माधवन म्हणतो की, 'मी जेव्हा कयामत से कयामत तक हा चित्रपट पाहिला तेव्हा मी माझ्या आईला सांगितले की मला तिच्याशी लग्न करायचे आहे.

R Madhavan

आयुष्याचे एकमेव ध्येय

अभिनेत्याचे हे शब्द ऐकून जुही मोठ्याने हसली. यानंतर माधवन म्हणतो, 'हो, आणि त्यावेळी माझ्या आयुष्याचे एकमेव ध्येय होते जुही चावलाशी लग्न करणे.

R Madhavan

बॉलिवूडमध्ये पदार्पण

जूही चावलाने 'कयामत से कयामत तक' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्या विरुद्ध आमिर खान होता.

R Madhavan

जुही चावलाचे नशीब

हा चित्रपट मन्सूर खान यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि त्यानंतर जुही चावलाचे नशीबही बदलले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

R Madhavan