जेव्हा राजेश खन्ना यांनी संजीव कुमारला थप्पड मारली होती तेव्हा...

Anuradha Vipat

अव्वल कलाकारांपैकी एक

संजीव कुमार उर्फ ​​हरिहर जेठालाल जरीवाला हे ७०-८० मधील अव्वल कलाकारांपैकी एक होते.

Rajesh Khanna slapped Sanjeev Kumar

अनेक चित्रपटांमध्ये काम

ज्या काळात राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, शम्मी कपूर, दिलीप कुमार यांसारखे अभिनेते प्रचलित होते, त्या काळात त्यांनी सामान्य माणसाच्या प्रतिमेसह स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

Rajesh Khanna slapped Sanjeev Kumar

ज्याची कुणालाच अपेक्षा नव्हती

पण मधल्या काळात त्याच्यांत आणि राजेश खन्ना यांच्यात असं काही घडलं ज्याची कुणालाच अपेक्षा नव्हती.

Rajesh Khanna slapped Sanjeev Kumar

नात्याची उघडपणे चर्चा

राजेश खन्ना आणि अंजू महेंद्रू हे एकेकाळी प्रसिद्ध जोडपे होते. त्यांच्या नात्याची उघडपणे चर्चा व्हायची.

Rajesh Khanna slapped Sanjeev Kumar

ब्रेकअपची बातमी

पण अंजू आणि राजेशचे नाते 1972 मध्ये संपुष्टात आले. त्यांच्या ब्रेकअपची बातमीही सर्वत्र पसरली होती

Rajesh Khanna slapped Sanjeev Kumar

सांत्वन करण्यासाठी

त्यानंतर संजीवा कुमार अंजूला भेटण्यासाठी तिचे सांत्वन करण्यासाठी गेले होते. पण त्याची सहानुभूती तिच्याबद्दल खूप वाढली.

Rajesh Khanna slapped Sanjeev Kumar

जोरदार थप्पड मारली

अंजूने एका मुलाखतीत सांगितले होते की एका सीनमध्ये हरीला थप्पड मारावी लागली होती, तेव्हा त्याने खूप जोरदार थप्पड मारली होती.' अभिनेत्री सांगते की संजीव कुमार आणि राजेश खन्ना यांचे कधीच चांगले जमले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajesh Khanna slapped Sanjeev Kumar