जेव्हा एका वृद्धाशी जोडले गेले होते मोनालिसाचे नाव तेव्हा...

Anuradha Vipat

मोनालिसाचे लाखो चाहते

मोनालिया हे भोजपुरी इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस स्टाइलसाठी प्रसिद्ध असलेल्या मोनालिसाचे लाखो चाहते आहेत.

actress MonaLisa

पर्सनल लाईफमुळे चर्चेत

तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच ही अभिनेत्री तिच्या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत असते.

actress MonaLisa

वैयक्तिक आयुष्य वादात सापडले

कधी बिग बॉसमधील मनू पंजाबीसोबतच्या तिच्या नात्यामुळे तर कधी आदित्य नारायणसोबतच्या लिप लॉकमुळे या अभिनेत्रीचे वैयक्तिक आयुष्य खूप वादात सापडले आहे.

actress MonaLisa

ट्रोल करायला सुरुवात

एका वृद्धाशी तिचे नाव जोडले गेल्याने अभिनेत्रीला धक्काच बसला. काही वर्षांपूर्वी मोनालिसा एका वृद्धाला डेट करत असल्याची बातमी रातोरात पसरली होती. ही बातमी पसरताच लोकांनी तिला प्रचंड ट्रोल करायला सुरुवात केली होती.

actress MonaLisa

नंतर मी खूप अस्वस्थ झाले

जेव्हा ही बातमी मोनालिसाच्या कानावर पोहोचली तेव्हा ती खूप घाबरली. तिने ही बातमी साफ फेटाळून लावली. मोनालिसाने सांगितले की, ही बातमी वाचून सुरुवातीला मी हसायला लागले. पण नंतर मी खूप अस्वस्थ झाले.

actress MonaLisa

ट्रोलिंगचा सामना

माझ्याबद्दल अशी बातमी कोणी न विचारता कशी लिहू शकते, असे मला वाटत होते. माझ्या चाहत्यांनी ही बातमी सत्य मानायला सुरुवात केली.यामुळे मोनालिसाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

actress MonaLisa

बॉयफ्रेंडसोबत लग्न

मोनालिसाने 2017 मध्येच तिचा बॉयफ्रेंड विक्रांत सिंहसोबत लग्न केले होते. या दोघांचे लग्न बिग बॉसच्या घरातच झाले होते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

actress MonaLisa