सायबर फ्रॉड झाल्यावर कुठे अन् कशी कराल तक्रार?

Sudesh

सायबर फ्रॉड

गेल्या काही दिवसांपासून देशात सायबर फ्रॉड होण्याचं प्रमाण वाढलं आहे.

Cyber Crime Complaint | eSakal

स्कॅम

नोकरीच्या किंवा पैशांच्या आमिषाने दररोज कित्येक लोकांची ऑनलाईन फसवणूक केली जाते.

Cyber Crime Complaint | eSakal

कारवाई

फसवणूक झाल्यानंतर नेमकं काय करायचं असतं हेच कित्येक लोकांना माहिती नसतं.

Cyber Crime Complaint | eSakal

तक्रार

फसवणूक झाल्यानंतर कित्येक लोक ही गोष्ट लपवून ठेवतात. मात्र, अशा वेळी तातडीने तक्रार करणं गरजेचं असतं.

Cyber Crime Complaint | eSakal

तक्रार

तुम्ही याबाबत ऑनलाईन किंवा 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करून तक्रार नोंदवू शकता.

Cyber Crime Complaint | eSakal

ऑनलाईन

ऑनलाईन तक्रार नोंदवण्यासाठी cybercrime.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

Cyber Crime Complaint | eSakal

प्रोसेस

याठिकाणी फाईल कम्प्लेंट हा पर्याय निवडल्यानंतर समोर येणारी माहिती भरून तुम्ही तक्रार नोंदवू शकता.

Cyber Crime Complaint | eSakal

ट्रॅकिंग

तक्रारीची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक कम्प्लेंट आयडी मिळेल, ज्याच्या मदतीने तुम्ही तपास कुठपर्यंत आला याची माहिती घेऊ शकता.

Cyber Crime Complaint | eSakal

यामाहाची नवी स्टायलिश बाईक!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamaha Motoroid 2 | eSakal