कुंभमेळा संपल्यावर रहस्यमयी नागा साधू कुठं जातात? अद्भूत माहिती वाचा

Sandip Kapde

कुंभमेळा

कुंभमेळा किंवा महाकुंभ यामध्ये नागा साधू हे मुख्य आकर्षणाचे केंद्र असतात.

Where do the mysterious Naga Sadhus go after the Kumbh Mela ends | esakal

नागा साधू

नागा साधूंना त्यांचे शरीर भस्माने लपेटलेले असते, जे या महापर्वातील विशेषता असते.

Where do the mysterious Naga Sadhus go after the Kumbh Mela ends | esakal

नागा साधू कुठे जातात?

नागा साधू फक्त कुंभ मेळ्यांमध्ये दिसतात, पण त्यानंतर ते कुठे जातात याचा विचार तुम्ही केला असेल.

Where do the mysterious Naga Sadhus go after the Kumbh Mela ends | esakal

हिमालय

असे मानले जाते की नागा साधू कुंभमेळ्यानंतर हिमालयातील पर्वतांमध्ये वसत करतात.

Where do the mysterious Naga Sadhus go after the Kumbh Mela ends | esakal

तप

काही नागा साधू कुंभ संपल्यानंतर कठोर तप करण्यासाठी हिमालयाच्या गुफांमध्ये जातात.

Where do the mysterious Naga Sadhus go after the Kumbh Mela ends | esakal

जीवन

नागा साधू साधारणतः फळे आणि पाण्यावर आपले जीवन व्यतीत करतात.

Where do the mysterious Naga Sadhus go after the Kumbh Mela ends | esakal

तीर्थस्थळ

काही नागा साधूंना खुले वातावरण आवडते, त्यामुळे ते तीर्थस्थळांच्या प्रवासाला जातात.

Where do the mysterious Naga Sadhus go after the Kumbh Mela ends | esakal

प्रशिक्षण

कुंभ संपल्यानंतर काही नागा साधू त्यांच्या अखाड्यांमध्ये जाऊन प्रशिक्षण घेतात.

Where do the mysterious Naga Sadhus go after the Kumbh Mela ends | esakal

तपश्चर्या

नागा साधू दिगंबर रूपात राहतात आणि कठोर तपश्चर्या करतात.

Where do the mysterious Naga Sadhus go after the Kumbh Mela ends | esakal

भगवान शिव

भगवान शिव यांचे परम भक्त मानले जाणारे नागा साधू अतिशय विध्वंसक असल्याचे मानले जाते.

Where do the mysterious Naga Sadhus go after the Kumbh Mela ends | esakal

गुफा

नागा साधू श्मशानाजवळ गुफांमध्ये राहतात आणि संसारिकतेपासून पूर्णपणे दूर असतात.

Where do the mysterious Naga Sadhus go after the Kumbh Mela ends | esakal

शैक्षणिक

नागा साधू बनण्यासाठी शैक्षणिक किंवा वयाचे कोणतेही बंधन नाही.

Where do the mysterious Naga Sadhus go after the Kumbh Mela ends | esakal

हरिद्वार

नागा साधूंची दीक्षा प्रयाग, हरिद्वार, नासिक आणि उज्जैन येथे कुंभमेळ्यात दिली जाते.

Where do the mysterious Naga Sadhus go after the Kumbh Mela ends | esakal

प्रयाग

प्रयागमध्ये दीक्षा घेतलेल्या नागांना राजराजेश्वर नागा म्हणतात.

Where do the mysterious Naga Sadhus go after the Kumbh Mela ends | esakal

दीक्षा

उज्जैनमध्ये दीक्षा घेतलेल्या नागांना खूनी नागा म्हणतात.

Where do the mysterious Naga Sadhus go after the Kumbh Mela ends | esakal

बर्फानी नागा

हरिद्वारमध्ये दीक्षा घेतलेल्या नागांना बर्फानी नागा म्हणतात.

Where do the mysterious Naga Sadhus go after the Kumbh Mela ends | esakal

नाशिक

नाशिकमध्ये दीक्षा घेतलेल्या नागांना खिचडिया नागा म्हणतात.

Where do the mysterious Naga Sadhus go after the Kumbh Mela ends | esakal

जीवन

नागा साधूंचे जीवन, त्यांची साधना आणि जीवनशैली ही अत्यंत रहस्यमय मानली जाते.

Where do the mysterious Naga Sadhus go after the Kumbh Mela ends | esakal

सूचना

येथे नमूद केलेल्या सर्व गोष्टी धार्मिक विश्वासांवर आधारित आहेत. या संदर्भात सकाळ माध्यम समूह कोणताही दावा करत नाही.

Where do the mysterious Naga Sadhus go after the Kumbh Mela ends | esakal

छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव कसा होता?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा