कोणत्या समाजाला मिळतं 'किती' टक्के आरक्षण? जाणून घ्या

Amit Ujagare (अमित उजागरे)

आरक्षण कसं आलं?

भारतात पहिल्यांदा कोल्हापूर संस्थानात राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाचं धोरणं आणलं, म्हणून ते आरक्षणाचे जनक ठरले.

Reservation

राज्यघटनेत समावेश

स्वातंत्र्यापूर्वीचीही शाहू महाराजांची ही आरक्षण नीती स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेत समाविष्ट झाली.

Reservation

प्रतिनिधीत्वाची संधी

सामाजिक आरक्षण हा गरीबी हटाओचा कार्यक्रम नाही तर प्रतिनिधीत्वाची न्याय्य संधी आहे.

Reservation

राज्यांचा वेगळा निकष

भारतात विविध राज्यांमध्ये आरक्षणाची टक्केवारी वेगवेगळी आहे.

Reservation

शिक्षण, नोकरीसाठी

शिक्षणात आणि सरकारी नोकरीसाठी विविध समाजांसाठी पाच प्रकारचं आरक्षण मिळतं.

Reservation

आरक्षणाचे प्रकार

यामध्ये SC, ST, OBC, EWS आणि इतर असे आरक्षणाचे ५ प्रकार आहेत.

Reservation

टक्केवारी

SC-13, ST-7, OBC-32, EWS-10 इतर - 0, एकूण - 62 टक्के

Reservation

खुला प्रवर्ग

उर्वरित ३८ टक्के आरक्षण हे खुल्या गटासाठी उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reservation