कोणता देश फेकतो समुद्रात सर्वाधिक कचरा? आकडेवारी समोर

Sudesh

प्रदूषण

पृथ्वीवर प्रदूषण करणारा एकमेव प्राणी म्हणजे मानव. समुद्राच्या तळापासून अंतराळापर्यंत सगळीकडे आपण कचरा केला आहे.

Sea Plastic Waste | eSakal

समुद्री जीव

समुद्रात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे तेथील जैवविविधता धोक्यात जात आहे.

Sea Plastic Waste | eSakal

प्लास्टिक

समुद्रातील कचऱ्यामध्ये सर्वाधिक प्रमाण प्लास्टिकचं आहे. दरवर्षी समुद्रात लाखो टन प्लास्टिक टाकलं जातं.

Sea Plastic Waste | eSakal

रिपोर्ट

समुद्रात कोणता देश किती कचरा टाकतो, याबाबत सायन्स.ऑर्ग या वेबसाईटने माहिती प्रसिद्ध केली आहे.

Sea Plastic Waste | eSakal

पहिला क्रमांक

समुद्रात कचरा टाकणाऱ्या टॉप पाच देशांची यादी समोर आली आहे. यामध्ये फिलिपाईन्सचा पहिला क्रमांक आहे. हा देश वर्षाला 3,56,371 मेट्रिक टन प्लास्टिक समुद्रात टाकतो.

Sea Plastic Waste | eSakal

भारत

या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर भारताचा समावेश आहे. विशेष म्हणजे भारत या यादीमध्ये चीनच्याही पुढे आहे. आपण वर्षाला 1,26,513 मेट्रिक टन प्लास्टिक कचरा समुद्रात टाकतो.

Sea Plastic Waste | eSakal

यादी

यामध्ये तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे मलेशिया, चीन आणि इंडोनेशिया या देशांचा समावेश होतो.

Sea Plastic Waste | eSakal

एकूण कचरा

सध्या जगभरातील सर्व समुद्रांमध्ये तब्बल 15 ते 51 ट्रिलियन प्लास्टिक तुकडे असल्याची माहिती दुसऱ्या एका रिपोर्टमध्ये दिली आहे.

Sea Plastic Waste | eSakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zombie Virus | eSakal