कोणत्या दिशेला बसून भावाला राखी बांधावी?

Anuradha Vipat

भावा-बहिणीच्या आयुष्यातील खास दिवस

रक्षाबंधनाचा दिवस प्रत्येक भावा-बहिणीच्या आयुष्यातील खास दिवस असतो.

rakshabandhan 2023

राखी बांधण्यासाठी मुहूर्त

३० ऑगस्टला राखी बांधण्यासाठी सकाळी ९ वाजताचा मुहूर्त अत्यंत योग्य आणि चांगला असल्याचं मानलं जात आहे.

rakshabandhan 2023

चुकीच्या दिशेला बसवणं टाळावं

राखी बांधत असताना भावाला चुकीच्या दिशेला बसवणं टाळावं

rakshabandhan 2023

बहिणीचा चेहरा

बहिणीचा चेहरा पश्चिम दिशेला तर भावाचा चेहरा पू्र्व दिशेला असायला हवा.

rakshabandhan 2023

देवी-देवतांचा प्रभाव

राखी बांधत असताना ज्या दिशांना देवी-देवतांचा प्रभाव असतो, त्याच दिशेला बसून राखी बांधायला हवी.

rakshabandhan 2023

भावाचा चेहरा

संध्याकाळच्या वेळेला भावाला राखी बांधत असाल तर भावाचा चेहरा पूर्वेला आणि बहिणीचा पश्चिमेला असायला हवा

rakshabandhan 2023

देव्हाऱ्याच्या आसपास

रक्षाबंधनाला राखी बांधत असताना घरातील देव्हाऱ्याच्या आसपास बसायला हवं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

rakshabandhan 2023