राज ठाकरेंनी लढवलेली अन् जिंकलेली एकमेव निवडणूक कोणती?

Sandip Kapde

एपिसोड

राज ठाकरे यांनी "खाने में क्या है" या एपिसोडमध्ये आपली कॉलेजमधील एकमेव निवडणूक आठवली.

Raj Thackeray sharing college election memories with Kunal Vijaykar | esakal

निवडणूक

राज ठाकरे म्हणाले, "मी आयुष्यात कधीच निवडणूक लढवली नाही, फक्त एकदाच लढलो होतो."

Raj Thackeray sharing college election memories with Kunal Vijaykar | esakal

कॉलेज

त्यांनी सांगितलं की त्यांनी ही एकमेव निवडणूक कॉलेजमध्ये क्लास रिप्रेझेंटिव्ह (CR) पदासाठी लढवली होती.

Raj Thackeray sharing college election memories with Kunal Vijaykar | esakal

प्रतिस्पर्धी

या निवडणुकीत दोन प्रतिस्पर्धी होते - एक राज ठाकरे स्वतः आणि दुसरे कुणाल विजयकर.

Raj Thackeray sharing college election memories with Kunal Vijaykar | esakal

मजेदार किस्सा

हा मजेदार किस्सा राज ठाकरे यांनी शोमध्ये प्रेक्षकांसमोर सांगितला.

Raj Thackeray sharing college election memories with Kunal Vijaykar | esakal

राज ठाकरे

त्यावर कुणाल विजयकर म्हणाले की राज ठाकरे यांनी लढवलेली आणि जिंकलेली ही एकमेव निवडणूक त्यांच्याविरुद्ध होती.

Raj Thackeray sharing college election memories with Kunal Vijaykar | esakal

कुणाल विजयकर

कुणाल विजयकर पुढे म्हणाले की ही निवडणूक काँग्रेस किंवा भाजपाच्या विरोधातली नव्हती तर त्यांच्याच विरोधातली होती.

Raj Thackeray sharing college election memories with Kunal Vijaykar | esakal

निवडणूक

राज ठाकरे यांनी सांगितलं की त्यांनी ही निवडणूक जिंकली होती.

Raj Thackeray sharing college election memories with Kunal Vijaykar | esakal

जे. जे.

राज म्हणाले की जे. जे. मध्ये निवडणुका झाल्यावर सगळेच मिळून साजरे करत असत.

Raj Thackeray sharing college election memories with Kunal Vijaykar | esakal

कॉमन पार्टी

राज ठाकरे म्हणाले की निवडणुकीचा निकाल काहीही असला तरी पार्टी कॉमन असायची.

Raj Thackeray sharing college election memories with Kunal Vijaykar | esakal

आनंद

संध्याकाळी सातनंतर सगळे जण एकत्र येऊन आनंद साजरा करत असत.

Raj Thackeray sharing college election memories with Kunal Vijaykar | esakal

राज ठाकरे

राज ठाकरेंच्या या आठवणींनी प्रेक्षकांमध्ये हशा आणि आनंदाची लहर निर्माण केली.

Raj Thackeray sharing college election memories with Kunal Vijaykar | esakal

फडणवीसांच्या नागपूरचं नाव कसं पडलं अन् स्थापना कोणी केली?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

How did Nagpur city get its name and who founded it | esakal
येथे क्लिक करा