हे 'पाच' न्यायमूर्ती देणार सत्तासंघर्षावर निकाल | Shinde vs Thackeray

Sandip Kapde

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटांमध्ये सत्तासंघर्षावर मोठी लढाई सुरू आहे.

five judges in the constitution bench that gave verdict on the power struggle in Maharashtra

कायदेशीर लढाईत सर्वोच्च न्यायालयात सर्व पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला आणि न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे.

five judges in the constitution bench that gave verdict on the power struggle in Maharashtra

पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर नऊ दिवस चर्चा सुरू होती.

five judges in the constitution bench that gave verdict on the power struggle in Maharashtra

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सर्व पक्षांचा युक्तिवाद संपल्यानंतर आपला निर्णय राखून ठेवला.

five judges in the constitution bench that gave verdict on the power struggle in Maharashtra

दरम्यान येत्या काही दिवसात निकाल येऊ शकतो.

five judges in the constitution bench that gave verdict on the power struggle in Maharashtra

राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचे पाच सदस्यीय घटनापीठ येत्या तीन-चार दिवसांत निर्णय देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

five judges in the constitution bench that gave verdict on the power struggle in Maharashtra

त्यामुळे सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधी पक्षांची देखील धाकधूक वाढली आहे.

five judges in the constitution bench that gave verdict on the power struggle in Maharashtra

सत्तासंघर्षावर निकाल देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाचे पाच सदस्यीय घटनापीठ कोणते न्यायाधीश आहेत हे जाणून घेऊया

five judges in the constitution bench that gave verdict on the power struggle in Maharashtra

पाच सदस्यीय घटनापीठात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड देखील आहेत

five judges in the constitution bench that gave verdict on the power struggle in Maharashtra

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा हे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर महत्वाचा निकाल देणार आहेत

five judges in the constitution bench that gave verdict on the power struggle in Maharashtra

पाच सदस्यीय घटनापीठापुढे राज्यातील प्रकरणाची सुनावणी झाली होती.

five judges in the constitution bench that gave verdict on the power struggle in Maharashtra

सूनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखीव ठेवला आहे होता.

five judges in the constitution bench that gave verdict on the power struggle in Maharashtra

न्यायमूर्ती शाह हे १५ मे रोजी निवृत्त होणार आहेत.

five judges in the constitution bench that gave verdict on the power struggle in Maharashtra

त्यामुळे मंगळवार ते शुक्रवार या दरम्यान घटनापीठ निकाल देण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.