कोण आहे बिग बॉस फेम अभिषेक कुमार, जाणून घ्या त्याचे करिअर आणि खरे नाव

Anuradha Vipat

'बिग बॉस 17' आज संपणार

स्मॉल स्क्रीन हँडसम हंक अभिषेक कुमारला आज परिचयाची गरज नाही. सलमान खानचा वादग्रस्त शो 'बिग बॉस 17' आज संपणार आहे.

Bigg Boss fame Abhishek Kumar

अभिषेकचा जन्म

अभिषेकचा जन्म 26 ऑगस्ट 1995 रोजी भारतातील मंडी गोबिंदगड येथे झाला.

Bigg Boss fame Abhishek Kumar

करिअरची सुरुवात

अभिषेकने 2018 मध्ये 'ये प्यार नहीं तो क्या है' या म्युझिक व्हिडिओद्वारे त्याच्या करिअरची सुरुवात केली.

Bigg Boss fame Abhishek Kumar

ज्यामुळे तो चर्चेत आला

यानंतर, अभिषेकने 2021 मध्ये छोट्या पडद्यावरील मालिका 'उदारियां'मधून पदार्पण केले. अभिषेकने ऑक्टोबर 2023 मध्ये 'बिग बॉस 17' च्या घरात एक स्पर्धक म्हणून प्रवेश केला, ज्यामुळे तो खूप चर्चेत आला

Bigg Boss fame Abhishek Kumar

तेव्हा त्याने त्याचे नाव बदलून...

'बिग बॉस 17' स्पर्धकाचे खरे नाव अभिषेक पांडे होते, पण जेव्हा त्याच्या सहकलाकारांनी त्याची तुलना बॉलिवूड स्टार अक्षय कुमारशी केली तेव्हा त्याने त्याचे नाव बदलून अभिषेक कुमार ठेवले.

Bigg Boss fame Abhishek Kumar

ईशा मालवीयाला डेट

बॉलीवूड इंडस्ट्रीतील 'खिलाडी'प्रमाणे अभिषेक आपले शरीर फिट ठेवतो, असे म्हटले जाते. अभिषेक कुमार त्याची 'उदारियां'ची को-स्टार ईशा मालवीयाला डेट करत होता, पण 'बिग बॉस 17'मध्ये आल्यानंतर दोघेही वेगळे झाले

Bigg Boss fame Abhishek Kumar

श्रीदेवीची गर्ल्स पॉवर !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sridevi's girls power