तेलंगणातील काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार रेवंथ रेड्डी कोण आहेत?

Amit Ujagare (अमित उजागरे)

तेलंगणात काँग्रेसच्या विजयात सर्वात महत्वाची भूमिका बजावली ती रेवंथ रेड्डी यांनी.

Revanth Reddy

रेवंथ रेड्डी यांचा विजय झाला असून ते पूर्वीपासूनच तेलंगणात मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार मानले जात आहेत.

Revanth Reddy

रेड्डी सध्या तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

Revanth Reddy

मलकजगिरी लोकसभा मतदारसंघाचे रेवंथ रेड्डी हे खासदार आहेत.

Revanth Reddy

तरुण वयात रेवंथ रेड्डी यांनी एबीव्हीपीमध्ये काम केलं.

Revanth Reddy

सन २००७ मध्ये रेड्डी विधानपरिषदेवर अपक्ष म्हणून निवडून आले.

Revanth Reddy

आमदार झाल्यानंतर रेवंथ रेड्डी यांनी तेलगू देसम या चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षात प्रवेश केला.

Revanth Reddy

सन २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१८ मध्ये विधानसभेला ते पडले पण २०१९ मध्ये खासदार झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy