कोण आहे करिश्मा कपूरची सवत?तुम्ही तिला कधी पाहील आहे का?

Anuradha Vipat

काही कारणांनी चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर काही ना काही कारणांनी चर्चेत असते

Karisma Kapoor's Savat

करिश्मा कपूरशी लग्न

२००३ मध्ये संजय कपूरने करिश्मा कपूरशी लग्न केलं होतं

Karisma Kapoor's Savat

११ वर्षांनी घटस्फोट

या दोघांच्या लग्नाच्या ११ वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. यावेळी दोघांनी एकमेकांवर अनेक आरोप केले होते

Karisma Kapoor's Savat

दुसरं लग्न

२०१७ मध्ये संजय कपूरने दुसरं लग्न केलं. संजय कपूरने प्रिया सचदेवसह लग्नगाठ बांधली.

Karisma Kapoor's Savat

प्रिया सचदेव

प्रिया सचदेव 'नील अँड निक्की' सिनेमातील अभिनेत्री आहे. प्रियादेखील संजय कपूरप्रमाणे एका व्यावासायिक कुटुंबातील आहे.

Karisma Kapoor's Savat

कंपनीत नोकरी

प्रियाने एका कंपनीत इन्व्हेस्टमेंट बँकिंग एनालिस्टची नोकरीही केली होती

Karisma Kapoor's Savat

आधीही एक लग्न झालं होतं

प्रिया सचदेवचं संजय कपूरसोबत आधीही एक लग्न झालं होतं. ती एका मुलाची आईदेखील होती, पण तिचा घटस्फोट झाला होता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karisma Kapoor's Savat