रिया चक्रवर्ती ज्याला डेट करतेय तो निखिल कामथ आहे तरी कोण?

Anuradha Vipat

रिया चक्रवर्ती

निखिल कामथ सध्या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला डेट करत आहे 

Nikhil Kamath

जन्म कर्नाटकात

निखिल कामथ हा मूळचा कोकणी ब्राह्मण कुटुंबातील असून त्याचा जन्म कर्नाटकात 5 सप्टेंबर 1985 रोजी झाला

Nikhil Kamath

कॉल सेंटर

निखिल कामथने एका कॉल सेंटरमध्ये मासिक 8000 रूपयांमध्ये नोकरी केली

Nikhil Kamath

एकूण संपत्ती

36 वर्षीय अब्जाधीश निखिल कामथची एकूण संपत्ती 9000 कोटी रूपये इतकी आहे.

Nikhil Kamath

ब्रोकरेज कंपनी

त्यांची ब्रोकरेज कंपनी झेरोधाने वार्षिक 2000 कोटींहून अधिक नफा नफा नोंदवला आहे. 

Nikhil Kamath

मालमत्ता व्यवस्थापन कंपनीची सह-स्थापना

निखिल कामथने त्याच्या भावासोबत ट्रू बीकन नावाच्या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीची सह-स्थापना केली

Nikhil Kamath

संपर्कामुळे चर्चेत

निखिल कामथ हा तरुण उद्योजक बॉलीवूडशी असलेल्या त्याच्या संपर्कामुळे चर्चेत असतो. याआधी निखिल मिस वर्ल्ड 2017 आणि लोकप्रिय अभिनेत्री मानुषी छिल्लरला डेट करत होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nikhil Kamath