Parakala Vangamayi: कोण आहे निर्मला सीतारामन यांची मुलगी परकला?

राहुल शेळके

विवाह

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मुलगी परकला वांगमयी हिचा विवाह अत्यंत साधेपणाने पार पडला. 

who is nirmala sitharaman daughter Parakala Vangamayi | Sakal

परकला आणि प्रतीक

सीतारामन यांची मुलगी परकला आणि प्रतीक दोषी यांचा विवाह ब्राह्मण परंपरेनुसार उडुपी अदमारू मठाच्या संतांच्या उपस्थितीत झाला.

who is nirmala sitharaman daughter Parakala Vangamayi | Sakal

शिक्षण

अर्थमंत्र्यांची मुलगी वांगमयी मिंट लाउंजच्या बुक्स आणि कल्चर विभागासाठी फीचर रायटर म्हणून काम करते.

who is nirmala sitharaman daughter Parakala Vangamayi | Sakal

नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी येथून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात बीए आणि एमए केले आहे. 

who is nirmala sitharaman daughter Parakala Vangamayi | Sakal

काम

तिने लाइव्ह मिंट, द व्हॉईस ऑफ फॅशन आणि द हिंदू सारख्या संस्थांसोबत काम केले आहे.

who is nirmala sitharaman daughter Parakala Vangamayi | Sakal

जावई प्रतीक

जावई प्रतीक 2014 पासून पीएमओशी संबंधित आहेत. दोषी हे मूळचे गुजरातचे असून ते पीएमओमध्ये ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणून काम करतात.

who is nirmala sitharaman daughter Parakala Vangamayi | Sakal

अर्थमंत्र्यांचे जावई दोषी यांनी सिंगापूर मॅनेजमेंट स्कूलमधून पदवी प्राप्त केली आहे.

who is nirmala sitharaman daughter Parakala Vangamayi | Sakal

मोदींच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांनी गुजरातच्या सीएमओमध्ये संशोधन सहाय्यक म्हणूनही काम केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

who is nirmala sitharaman daughter Parakala Vangamayi | Sakal