अख्ख्या कोल्हापूरला रडवणारी पेटा संस्था काय आहे?

सूरज यादव

पेटाची याचिका

कोल्हापुरातील नांदणीच्या जैन मठातील हत्तीण महादेवीला वनतारा इथं नेण्यात आलंय. पेटा संस्थेनं केलेल्या याचिकेनंतर सुप्रीम कोर्टानं हत्तीण वनताराकडे सोपवण्याचे आदेश दिले होते.

Mahadevi Elephant Shifted: What Is PETA & Why the Uproar? | Esakal

कोल्हापूरकर लढले अन् रडले

महादेवीला नेण्यासाठी नांदणीसह कोल्हापुरवासियांनी प्रचंड विरोध केला. हत्तीण मठातून नेऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयात लढलेले कोल्हापूरकर महादेवी हत्तीणीला निरोप देताना रडले.

Mahadevi elephant | esakal

प्राणी हक्कांसाठी काम

पेटा ही प्राण्यांच्या हक्कांसाठी लढणारी एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आणि प्राण्यांच्या हक्कांसाठी ही संस्था काम करते.

Mahadevi Elephant Shifted: What Is PETA & Why the Uproar? | Esakal

मांसाहार, कातडी वापराला विरोध

प्राण्यांवर प्रयोगशाळांमध्ये होणारे अत्याचार, मांसाहारासाठी होणारी कत्तल, कपड्यांसाठी प्राण्यांच्या कातडीचा वापर, प्राण्यांचा मनोरंजनासाठी वापर या गोष्टीला पेटा विरोध करते.

Mahadevi Elephant Shifted: What Is PETA & Why the Uproar? | Esakal

जनजागृती मोहिम

पेटा प्राण्यांचे हक्क आणि संरक्षणाबद्दल जागरूकचा वाढवण्याचं काम करते. यासाठी सार्वजनिक शिक्षण, तपास, संशोधन, कायदेशीर कारवाई आणि निषेध मोहिमांद्वारे जनजागृती करते.

Mahadevi Elephant Shifted: What Is PETA & Why the Uproar? | Esakal

पेटाकडून प्रोत्साहन

प्राण्यांचे मांस, अंडी, दूध, प्राण्यांची कातडीपासून बनवलेल्या वस्तूंचा वापर टाळण्यासाठी पेटा प्रोत्साहन देते.

Mahadevi Elephant Shifted: What Is PETA & Why the Uproar? | Esakal

प्राणी हक्कांसाठी लढा

पेटा प्राण्यांवर अत्याचाराविरोधात कायदेशीर कारवाई करते. प्राण्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी पेटा प्रयत्नशील असते.

Mahadevi Elephant Shifted: What Is PETA & Why the Uproar? | Esakal

पेटाची स्थापना कधी

PETA ची स्थापना 1980 साली अमेरिकेत झाली. Ingrid Newkirk आणि Alex Pacheco हे संस्थापक आहेत. PETA India ची स्थापना 2000 मध्ये झाली.

Mahadevi Elephant Shifted: What Is PETA & Why the Uproar? | Esakal

महादेवी हत्तीणीची शेवटचे क्षण... प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadevi elephant | esakal
इथं क्लिक करा