Rishab Shetty: ऋषभ... हॉटेलमध्ये वेटर ते कंताराचा डायरेक्टर

आशुतोष मसगौंडे

जन्मदिन

ऋषभ शेट्टीचा जन्म कर्नाटकातील उडुपी येथील केराडी गावात 7 जुलै 1983 रोजी झाला.

Rishab Shetty | Esakal

दिग्दर्शनाचा डिप्लोमा

शालेय शिक्षणानंतर, ऋषभने विजया महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली आणि नंतर बंगळुरू येथील सरकारी चित्रपट आणि टीव्ही संस्थेतून चित्रपट दिग्दर्शनाचा डिप्लोमा केला.

Rishab Shetty | Esakal

हॉटेलमध्ये काम

चित्रपटात काम मिळण्याआधी ऋषभने आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी हॉटेलमध्ये काम केले होते.

Rishab Shetty | Esakal

खरे नाव

ऋषभ शेट्टीचे खरे नाव प्रशांत होते. पण चित्रपट सृष्टीत यश मिळावे यासाठी मित्राच्या सल्ल्याने त्याने आपले नाव बदलले.

Rishab Shetty | Esakal

ब्लॉकबस्टर

ऋषभचा 2018 मध्ये आलेला चित्रपट रामण्णा राय, बॉक्स ऑफिस ब्लॉकबस्टर ठरला. त्याच्या कारकिर्दीतील या तिसऱ्या चित्रपटाने, सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा प्रतिष्ठित राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला.

Rishab Shetty | Esakal

कंतारा

अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी 2022 मध्ये देशभरात प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्याचा कंतारा ब्लॉकबस्टर आणि हिट चित्रपटांपैकी एक होता.

Rishab Shetty

कन्नड भाषेतील सिनेमा

ऋषभ शेट्टी दिग्दर्शक आणि अभिनेता आहे जो प्रामुख्याने कन्नड भाषेतील सिनेमात काम करतो.

Rishab Shetty | Esakal

बेल बॉटम

ऋषभने बेल बॉटम (2019 चित्रपट) मध्ये मुख्य भूमिका साकारली जो 2019 चा गाजलेला कन्नड चित्रपट होता

Rishab Shetty | Esakal

कट्टरपंथी देशाचे पुरोगामी अध्यक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Masoud Pezeshkian | Esakal