कोण आहेत 'रॉकेट वुमन' रितू करिधाल

Anuradha Vipat

चांद्रयान-3 मोहीम

चांद्रयान-3 मोहीम यशस्वी करण्यासाठी रात्रंदिवस काम करत असलेल्या इस्रोच्या टीममध्ये महिला शास्त्रज्ञ रितू करिधाल यांचाही समावेश आहे.

Rocket Woman' Ritu Karidhal

महिला शास्त्रज्ञ

चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगची जबाबदारी महिला शास्त्रज्ञ रितू करिधालवर होती.

Rocket Woman' Ritu Karidhal

डायरेक्टर

रितू करिधाल या मंगळयान मिशनच्या डेप्युटी ऑपरेशन डायरेक्टर होत्या

Rocket Woman' Ritu Karidhal

नवयुग कन्या महाविद्यालय

रितू यांनी शालेय शिक्षण लखनऊच्या नवयुग कन्या महाविद्यालयातून पूर्ण केले

Rocket Woman' Ritu Karidhal

ISRO मध्ये निवड

1997 मध्ये 6 महिन्यांच्या आत त्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये निवड झाली

Rocket Woman' Ritu Karidhal

चांद्रयान-3 लँडिंगची जबाबदारी

इस्रोने चांद्रयान-3 लँडिंगची जबाबदारी रितू करिधाल यांच्या हातात दिली होती.

Rocket Woman' Ritu Karidhal

मिशन यशस्वी

रितू यांच्या मार्गदर्शनाखाली इतर शास्त्रज्ञ हे मिशन यशस्वी करण्यात गुंतले होते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rocket Woman' Ritu Karidhal