कोण आहेत अभिषेक घोसाळकर?

ऋषिकेश साळवी

ठाकरे गटाशी संबंध

दहीसरमधील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

माजी नगरसेवक

अभिषेक घोसाळकर २ वेळा मुंबई महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. दहिसरमधील तरुण आणि तडफदार नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे.

मॉरिसभाईकडून गोळीबार

मॉरिसभाई या स्थानिक गुंडाकडून अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार, त्याच्या विरोधात अनेक फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल.

लाइव्हदरम्यान गाेळीबार

मॉरिस नोरोन्हाने अभिषेक घोसाळकर यांना त्यांच्याच कार्यालयात एका कार्यक्रमाकरता बोलावलं होतं. यावेळेस अभिषेक फेसबुक लाइव्हवरून संवाद साधत होते.

शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर मॉरीस यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

अभिषेक घोसाळकर

अभिषेक घोसाळकर हे शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत. अभिषेक हे मुंबईतल्या दहीसरच्या वार्ड क्रमांक 1 चे माजी नगरसेवक आहेत. 

मॉरीसभाई

मॉरीस हा स्वताला समाजसेवक म्हणवून घेतो. बोरीवलीत राहणाऱ्या मॉरीसला 'मॉरीसभाई' या नावाने ओळखले जाते.

अभिषेक घोसाळकर हे सुरुवातीला समाजकार्य करत हाेते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.