निकिता जंगले
अंबानी यांनी आयोजित केलेल्या NMACC च्या उद्घाटनावेळी सर्वांची नजर एका खास व्यक्तीकडे होती, ती म्हणजे जीजी हदीद.
या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान वरुण धवननी सर्वांसमोर जीजी हदीदला उचलले आणि किस केले. त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली.
पण तुम्हाला माहिती आहे का ही जीजी हदीद कोण आहे?
जीजी एक अमेरिकन सुपरमॉडेल आणि टेलिव्हिजन स्टार आहे.
खुप कमी वयात तीने आपली एक अनोखी ओळख निर्माण केली आहे.
जगभरात तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. इंस्टाग्रामवर तिला ७७.८ मिलियन लोक फॉलो करतात.
अमेरिकेची सुपर फेमस योलांडा हदीदची जीजी मुलगी आहे.
ती दोन वर्षांची असल्यापासून मॉडेलिंग करतेय.
जीजीचं खरं नाव जेलेना नौरा आहे. जीजी हे तिच्या आईने दिलेलं निकनेम आहे.
हायेस्ट पेड मॉडेलमध्ये तिचं नाव टॉपवर आहे.
शिक्षण पुर्ण करण्यासाठी जीजीने आठ वर्षाचा ब्रेक घेतला होता.
त्यानंतर २०१३ ला ती पुन्हा मॉडेलिंगमध्ये परतली. सुपर मॉडेल असलेली जीजी मॉडेलींग क्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्या तरुणाईंसाठी प्रेरणा आहे.
अंबानींच्या कार्क्रमात ती दिसल्याने भारतात तिची जोरदार चर्चा सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.