संजय राऊतांवर गुन्हा दाखल करणाऱ्या स्वप्ना पाटकर कोण आहेत?

धनश्री ओतारी

स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला.

स्वप्ना पाटकर आणि संजय राऊत यांची भेट २००७ मध्ये झाली. त्यावेळी राऊत वर्तमानपत्रात कार्यकारी संपादक होते.

पाटकर या मुंबईतील सांताक्रूझमध्ये राहतात. त्या मानसोपचारतज्ज्ञ आहेत. त्यांचं स्वत:चं क्लिनिक आहे.

२००७ च्या भेटीनंतर कौटुंबिक संबंध वाढत गेले.

व्यवसायिक भागिदार व्हावी, अशी राऊत यांची इच्छा होती. असे पाटकर यांनी सांगितले.

संजय राऊत यांनी पूर्वीचे विधान मागे घेण्यासाठी धमकी दिली होती. मात्र मी नकार दिला, असे स्वप्ना पाटकर यांनी ईडीला सांगितले.

२० नोव्हेंबर २०१६ मध्ये राऊत यांना भेटण्यासाठी कार्यालयात गेल्या असता राऊतांनी हात पकडला, असेदेखील पाटकरांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.