12th Fail मध्ये IPS अधिकाऱ्याच्या प्रेयसीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोण? आता बनलीये 'नॅशनल क्रश'

सकाळ डिजिटल टीम

IPS मनोज कुमार शर्मांची सर्वत्र चर्चा

12th Fail हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून IPS मनोज कुमार शर्मा (Manoj Kumar Sharma) यांची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. पण, मनोज कुमार जेव्हा UPSC ची तयारी करत होते, तेव्हा श्रद्धा जोशीनं त्यांना प्रत्येक पावलावर साथ दिलीये.

12 th Fail Movie Actress Medha Shankar

मेधा शंकरनं साकारली श्रद्धाची भूमिका

या चित्रपटात तिची (श्रद्धा जोशी) भूमिका अभिनेत्री मेधा शंकर (Actress Medha Shankar) हिनं साकारली आहे.

12 th Fail Movie Actress Medha Shankar

विक्रांत मॅसी मनोज शर्मांच्या भूमिकेत

तर, 12th Fail चित्रपटात अभिनेता विक्रांत मॅसीने (Actor Vikrant Massey) मनोज शर्मा यांची भूमिका साकारली आहे.

Actor Vikrant Massey

देशाची नवी नॅशनल क्रश

हा चित्रपट जसजसा प्रेक्षकांपर्यंत पोहोचला, तसतशी त्याच्या रील्स आणि खऱ्या पात्रांची चर्चा सर्वत्र रंगली. या चित्रपटामुळं अभिनेत्री मेधा शंकर ही देशाची नवी नॅशनल क्रश बनलीये.

12 th Fail Movie Actress Medha Shankar

प्रेक्षकांच्या हृदयात स्थान

एवढ्या कमी वेळात आणि केवळ एका चित्रपटानं प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी ही अभिनेत्री कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी लोक इंटरनेटवर तिचं नाव शोधत आहेत.

12 th Fail Movie Actress Medha Shankar

मेधा दिसायला खूप सुंदर

फोटो पाहून तुम्ही कल्पना करू शकता की, मेधा शंकर किती सुंदर आहे.

12 th Fail Movie Actress Medha Shankar

'सदैव आपके साथ'मधून अभिनयाची सुरुवात

मेधानं आपल्या अभिनयाची सुरुवात 'सदैव आपके साथ' या माहितीपटातून केली. यानंतर ती 'दिल बेकरार' या टीव्ही मालिकेतही दिसली. टीव्ही मालिकांमधील तिच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 th Fail Movie Actress Medha Shankar