इन्स्टाग्राम श्रीमंतांची यादी जाहीर! रोनाल्डो, मेस्सीसह विराट...

अनिरुद्ध संकपाळ

इन्स्टाग्रामने नुकतेच 2023 ची इन्स्टावर सर्वाधिक कमाई करणाऱ्यांची यादी जाहीर केली आहे.

Cristiano Ronaldo

या यादीत पहिल्या दोन स्थानावर जगातील सर्वात प्रसिद्ध खेळाडूंची नावे आहेत.

Lionel Messi

या यादीत पोर्तुगालचा फुटबॉलटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचे नाव अव्वल स्थानावर आहे. त्याने सलग तिसऱ्या वर्षी इन्स्टाग्राममधून सर्वोच्च कमाई करणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले.

Cristiano Rolando

रोनाल्डो एका इन्स्टाग्राम पोस्टमधून 23.74 कोटी रूपये कमवतो. त्याचे इन्स्टाग्रामवर 60 कोटी फॉलोअर्स आहेत.

Cristiano Rolando

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर अर्जेंटिनाचा स्टार फुटॉबलर लिओनेल मेस्सी आहे. तो एका पोस्टसाठी 21.35 कोटी रूपये घेतो.

lionel messi

या दोन खेळाडूंव्यतिरिक्त इन्स्टाच्या टॉप 20 लिस्टमध्ये खेळाडू म्हणून भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली आणि ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार यांचा देखील समावेश आहे.

virat kohli

विराट कोहली एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी 11.45 कोटी रूपये घेतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

virat kohli