कोल्हापूरकरांच्या हृदयातली लावणी क्वीन गौतमी पाटील आहे तरी कोण...

सकाळ डिजिटल टीम

गौतमी पाटील ही कोल्हापूरची महाराष्ट्रातील लावणी डान्सर आहे.

डान्सर गौतमी पाटीलने लावणी ड्रेस परिधान करून अश्लील आणि वादग्रस्त डान्स केला होता. त्यामुळं ती अडचणीत आली होती.

लोकांनी गौतमी पाटीलला तिच्या डान्स मूव्हमुळे ट्रोल करायला सुरुवात केली आणि तिचा व्हिडिओ प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला.

गौतमी पाटील रिल्स आणि डान्स व्हिडिओंसाठी इन्स्टाग्राम, सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.

गौतमीने आपल्या कलेच्या जोरावर खुप प्रसिद्धी मिळवली आहे.

गौतमीचे असंख्य चाहते आहेत.

गौतमी रिल्स बनवून insta ला शेअर करत असते.

गौतमी कोल्हापुरची आहे. आणि तिने कोल्हापुरकरांच्या मनावर अधीराज्य गाजवं आहे.

गौतमीला instagram वर 276k followers आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.