मूव्ही स्टार ते राजकारणी...उदयनिधी स्टॅलिन आहेत तरी कोण?

रोहित कणसे

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन हे सध्या जोरदार चर्चेत आहेत.

who is udhaynidhi stalin Sanatan Dharma Controversy tamilnadu CM mk stalin

उदयनिधी यांनी सनातन धर्माबाबत विधान केल्याने त्यांची चेन्नईपासून दिल्लीपर्यंत खळबळ उडाली आहे.

who is udhaynidhi stalin Sanatan Dharma Controversy tamilnadu CM mk stalin

उदयनिधी स्टॅलिन यांना मोठा राजकीय वारसा लाभला आहे.

who is udhaynidhi stalin Sanatan Dharma Controversy tamilnadu CM mk stalin

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रविड नेते दिवंगत एम करुणानिधी यांचे नातू आहेत.

who is udhaynidhi stalin Sanatan Dharma Controversy tamilnadu CM mk stalin

उदयनिधी यांचे वडील एमके स्टॅलिन द्रमुकचे प्रमुख आणि तामिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.

who is udhaynidhi stalin Sanatan Dharma Controversy tamilnadu CM mk stalin

गेल्या वर्षीच स्टॅलिन सरकारमध्ये क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री करण्यात आले होते. याशिवाय ते द्रमुकच्या युवा शाखेचे राज्य सचिवही आहेत. 

who is udhaynidhi stalin Sanatan Dharma Controversy tamilnadu CM mk stalin

उदयनिधी यांचा राजकीय प्रवास २०१९ मध्ये सुरू झाला. त्यांना डीएमके युथ विंगचे सचिव करण्यात आले.

who is udhaynidhi stalin Sanatan Dharma Controversy tamilnadu CM mk stalin

45 वर्षीय उदयनिधी 2021 मध्ये चेपॉक-थिरुवल्लिकनी मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले.

who is udhaynidhi stalin Sanatan Dharma Controversy tamilnadu CM mk stalin

राजकारणात येण्यापूर्वी ते साऊथ सिनेसृष्टीत अभिनेता आणि निर्माता म्हणून काम करत होते, 'ओरू काल ओरू कन्नडी' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

who is udhaynidhi stalin Sanatan Dharma Controversy tamilnadu CM mk stalin