असंख्य युद्ध जिंकणाऱ्या अकबराला हरवणारा हेमू विक्रमादित्य कोण होता?

Anuradha Vipat

समुद्र गुप्त

यामुळेचं काही इतिहासकारांनी राजा हेमूला मध्ययुगातील समुद्र गुप्त ही पदवी दिली होती.त्याने आपल्या संपूर्ण कारकीर्दीत एकूण 22 लढाया जिंकल्या.

Hemu Vikramaditya

उत्तम योद्धा आणि कुशल प्रशासक

राजा हेमू एक उत्तम योद्धा आणि कुशल प्रशासक होता. त्याचा लढाऊ बाणा त्याच्या साथीदारांनी सोबतचं त्याच्या शत्रूंना ही माहीत होता.

Hemu Vikramaditya

हेमूचा पराभव

पानिपतच्या युद्धात झालेल्या एका अपघातामुळे हेमूचा विजय पराभवात बदलला.

Hemu Vikramaditya

मुघलांऐवजी हिंदू राजवंश

जर हा अपघात झाला नसता तर दिल्लीत मुघलांऐवजी हिंदू राजवंशाचा पाया घातला गेला असता."

Hemu Vikramaditya

हिंदू आणि मुस्लिम

हेमूने हिंदू आणि मुस्लिमांना नेहमीच आपले दोन डोळे मानले.

Hemu Vikramaditya

सार्वभौमत्वासाठी मुघलांशी लढा

पानिपतमध्ये त्याने भारताच्या सार्वभौमत्वासाठी मुघलांशी लढा दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemu Vikramaditya