Vrushal Karmarkar
पेशवाईच्या काळात साडेतीन शहाणे हे तुम्ही ऐकले असेल. ते मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होते.
पण पेशवाईच्या काळात साडेतीन फाकडेही प्रसिद्ध होते. त्यांच्याविषयी तुम्ही ऐकलंय का? फाकडे म्हणजे पराक्रमी...
साडेतीन शहाण्यामध्ये होते सखाराम बापू, जिवाजीपंत चोरघडे, विठ्ठल सुंदर आणि नाना फडणवीस हा अर्धा शहाणे म्हणून होते.
तर साडे तीन फाकडेंमध्ये कन्हेरराव एकबोटे, मानाजी शिंदे , कोन्हेरराव पटवर्धन आणि इष्ठूर हा अर्धा फाकडा होता.
कन्हेरराव एकबोटे हे एक पराक्रमी मराठी फाकडे होते. कन्हेरराव एकबोटे हे पराक्रमी आणि निपुण सैनिक होते.
मानाजी शिंदे मुळचे कन्हेरखेडचे हे साबाजी शिंदेंचा नातू आणि महादजी शिंदे सरकार हे जवळचे भाऊबंद होते.
कोन्हेरराव पटवर्धन हे पटवर्धन घराण्याचे सदस्य होते. ते एका मराठा रियासतीतील संस्थानिक होते. ते कोंकणस्थ ब्राह्मण होते. त्यांचे घराणे सांगली, मिरज, जमखिंडी यांसारख्या संस्थानांशी संबंधित होते.
या साडेतीन फाकड्यांपैकी अर्धा फाकडा असलेल्या Captain James Stewart उर्फ 'इष्टुर फाकडा' याचे वडगांव मावळ येथे त्याचे थडगे आहे.
बकऱ्यांची कुर्बानी देण्याआधी त्याचे दात का मोजतात?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.