Tabu : …अन् म्हणून तब्बूने लग्न केलं नाही!

रोहित कणसे

एकटं राहणं वाईट नसतं पण चुकीच्या व्यक्तीसोबत जीवन घालवणं नक्कीच चुक आहे असं तब्बू एकदा म्हणाली होती.

why actress tabu is single at the age of 51 tabu marital status

तब्बूचं म्हणणं आहे की, आयुष्यात एकटं राहणं हे चुकीच्या व्यक्तीसोबत राहण्यापेक्षा कधीही चांगलं आहे.

why actress tabu is single at the age of 51 tabu marital status

नाते संबंध आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भाव-भावनामुळे जीवनात आनंद मिळतो असे तब्बूचं म्हणणे आहे.

why actress tabu is single at the age of 51 tabu marital status

तब्बूचं वय ५१ वर्षांहून अधिक होऊन गेली आहे, मात्र तिने अजूनही लग्न केलं नाहीये.

why actress tabu is single at the age of 51 tabu marital status

तब्बूचा नक्कीच देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे

why actress tabu is single at the age of 51 tabu marital status

तब्बूचं नाव संजय कपूर, साजिद नाडियाडवाला पासून अक्किनेनी नागार्जुन सोबत देखील जोडले गेले आहे.

why actress tabu is single at the age of 51 tabu marital status

तब्बूचे इंस्टाग्रामवर तब्बू खूप अॅक्टीव्ह असते अन् तिचे २.५ मिलीयन फॉलोअर्स आहेत.

why actress tabu is single at the age of 51 tabu marital status

तब्बूने नुकतेच तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

why actress tabu is single at the age of 51 tabu marital status