अधिक मासात जोडव्यांमध्ये भर का घालतात? काय आहे शास्त्र?

Anuradha Vipat

अधिक मास

हिंदू कॅलेंडर प्रमाणे अधिक मास हा एक अतिरिक्त महिना आहे हा महिना तीन वर्षानंतर एकदा येतो.

adhikmas month

जोडवी

अधिक महिन्यात सुहासिनी महिला आपली जोडवी बदलतात

adhikmas month

स्त्रीच्या सौंदर्यात भर

कारण लग्न झालं की स्त्रीच्या सौंदर्यात भर पडते ती सौभाग्य अलंकाराची मंगळसूत्र, चुडा, कपाळावरती कुंकू आणि पायातली जोडवी यांमुळे

adhikmas month

सुहासिनी महिला

जोडी टिकून राहावी म्हणून सुहासिनी महिला या महिन्यात आपली जोडवी बदलतात आणि नवीन जोडवी घेतात

adhikmas month

adhikmas month चांदी हा धातू उर्जा वाहक

जोडवी चांदीचीच का घातली जातात तर चांदी हा धातू उर्जा वाहक आहे.

adhikmas month

जमिनीतील ऊर्जा

चांदी जमिनीला टेकल्यामुळे जमिनीतील ऊर्जा शरीरात प्रवेश करते

adhikmas month

उर्जेचा समतोल

त्यामुळे दोन्ही पायातील जोडवी शरीरात उर्जेचा समतोल राखण्यास मदत करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

adhikmas month