Marriage Rituals : लग्नात वधू-वराच्या डोक्यावर अक्षता का टाकतात?

सकाळ डिजिटल टीम

लग्नविधी

लग्नामध्ये बरेच विधी असतात. लग्नात सगळं नीट व्हावं म्हणून या विधी केल्या जातात.

Marriage Rituals

अक्षता

मात्र तुम्ही कधी विचार केलाय का की लग्नामध्ये वर-वधूच्या डोक्यावर अक्षता म्हणून ज्वारी किंवा तांदूळ का टाकतात.

Marriage Rituals

संपत्तीचं प्रतिक

तांदळांला संपत्तीचं प्रतीक मानलं जातं. सुख आणि समृद्धीचं प्रतिक असल्यानं तांदळांना पवित्र मानलं जातं.

Marriage Rituals

अक्षता

म्हणूनच वधूवराच्या डोक्यावर समृद्धीची आशा करत अक्षता टाकल्या जातात.

Marriage Rituals

महत्व

लग्नातील प्रत्येक विधीला विशेष महत्व आहे.

Marriage Rituals

विधी

सगळं विधीवत झाल्यास घरच्यांनाही समाधान मिळतं.

Marriage Rituals

अडथळे

लग्नात अडथळे येऊ नये म्हणून घरची मंडळीसुद्धा लग्नकार्यातील प्रत्येक विधीच्या सामग्रीची फार आधीपासूनच जुळवाजुळव करत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marriage Rituals