मुलींना वाईट मुलं का आवडतात?| Relationship Tips

सकाळ डिजिटल टीम

अनेकदा मुली वाईट मुलांकडे आकर्षित होतात असे पाहायला मिळते . मात्र, असे नाते जास्त दिवस टिकत नाही.

Relationship

चित्रपटांमध्ये देखील तुम्ही अभिनेत्रीला गुंडागर्दी करणाऱ्या, बाईकवर टाईमपास करत फिरणाऱ्या हिरोच्या प्रेमात पडल्याचे पाहिले असेल.

Relationship

मुली अशा वाईट मुलांच्या प्रेमात पडण्यामागे अनेक वेगवेगळी कारणं आहेत.

Relationship

मुलींना अशी मुलं आवडण्याचे कारण त्यांचा बिनधास्तपणा हे देखील आहे.

Relationship

अनेकदा मुलींना वाटते की ते अशा मुलींमध्ये बदल घडवून आणू शकतात. मात्र, हेच ब्रेकअपचे देखील कारण ठरते.

Relationship

मुलींना बॅड बॉय हॉट आणि चार्मिंग वाटतात. अशा मुलांची ड्रेसिंग स्टाइल देखील इतरापेक्षा हटके असते.

Relationship

अशी मुलं त्यांच्या ग्रुपमध्ये लोकप्रिय असतात. त्यामुळे मुली देखील त्यांच्याकडे आकर्षित होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Relationship