ऑपरेशनच्या वेळी का घातले जातात निळे कपडे?

Anuradha Vipat

निळ्या रंगाचे कपडे

जेव्हा ऑपरेशन करायची वेळ येते तेव्हा ओटी मध्ये डॉक्टर निळ्या रंगाचे कपडे घालतात

blue clothes

विशिष्ट रंगाच्या कपड्यांबाबत

तर आज आपण याच विशिष्ट रंगाच्या कपड्यांबाबत जाणून घेणार आहोत. 

blue clothes

बारकाईने लक्ष असणं

हिरवा रंग डोळ्यांना आराम देतो. शस्त्रकिया करताना बारकाईने लक्ष असणं गरजेचं असतं.

blue clothes

डोळे थंड होतात

ऑपरेशन दरम्यान डोळे उघडे ठेवावे लागतात, ज्यामुळे डोळे थकतात, जर हिरवा रंग त्वरित दिसला तर डोळे थंड होतात.

blue clothes

हिरवा रंग

हिरवा रंग बघून तणाव दूर होतो. तर दुसरीकडे रुग्णाला निळ्या रंगाचा पोशाख दिला जातो.

blue clothes

लाल रंग

कारण रक्ताचा लाल रंग अनेकदा हिरव्या रंगात दिसत नाही.

blue clothes

मोठ्या प्रमाणात रक्त

ऑपरेशन करताना मोठ्या प्रमाणात रक्त बाहेर येतं. म्हणून ऑपरेशन करताना डॉक्टर निळ्या रंगाचेच कपडे घालतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

blue clothes