पाकिस्तानात 'बुलेट' इतकी स्वस्त का आहे?

सकाळ ऑनलाईन

रॉयल इनफिल्डची बुलेट या बाईकची भारतीयांमध्ये खूपच क्रेझ आहे.

Royal Enfield_Bullet

ही बाईक केवळ भरतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे.

Royal Enfield_Bullet

भारतात बुलेटची किंमत ही १.७४ लाखांहून २.१६ लाखांपर्यंत आहे.

Royal Enfield_Bullet

तसेच रॉयल इनफिल्डची सर्वांत महागडी गाडी शॉटगन ६५० ही आहे. तिची किंमत ४.२५ लाख एक्सशोरुम आहे.

Royal Enfield_Bullet

तर दुसरीकडं आपला शेजारी देश पाकिस्तानात बुलेट अगदीच स्वस्त आहे, जी केवळ २४००० हजार रुपयांना मिळते.

Royal Enfield_Bullet

खरंतर पाकिस्तानात रॉयल इनफिल्ड बाईक विकत नाही. पाकिस्तानात जी बुलेट मिळते ती रोड प्रिन्स टू व्हिलर कंपनीची बाईक आहे.

Royal Enfield_Bullet

पाकिस्तानातील या बाईकचं नाव केवळ बुलेट आहे त्यात रॉयल इनफिल्डच्या बुलेटसारखं काहीच नाही.

Royal Enfield_Bullet

ही बाईक एक ७० सीसी इंजिन क्षमतेची बाईक आहे, तीची किंमत पाकिस्तानी रुपयात ७५,००० रुपये इतकी आहे.

Royal Enfield_Bullet

पाकिस्तानातील बुलेट ही केवळ ७० सीसीची बाईक आहे तर भारतातील बुलेट ही ३५० सीसीची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Prince Bullet